अभिनेत्री जिया शंकरची किलर स्माईल, पाहा दिलखेचक अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Feb 06, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी २ फेम जिया शंकर आपल्या लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.

जिया आपले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

जियाने आपले लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले असून फॅन्सकडून या फोटोची स्तुती केली जात आहे.

या फोटोमध्ये जिया एकदम कडक स्टाईलमध्ये दिसत आहे.

या फोटोशूटमध्ये जिया ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत असून यामध्ये ती खुपच हॉट दिसत आहे.

या फोटोंमध्ये जिया शंकरच्या चेहऱ्यावर क्युट स्माइल दिसून येत असून तिने आपले केस मोकळे सोडले असून हल्का मेकअप कॅरी केला आहे. 

जियाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले असून ती बिग बॉस ओटीटी २ मध्ये दिसून आली होती.

जिया शंकर रितेश देशमुखसोबत वेड या मराठी चित्रपटात झळकली होती.

जिया शंकरने 'बिग बॉस' च्या आधी 'पिशाचिनी', 'मेरी हानिकारक बीवी' आणि 'काटेलाल एंड सन्स  यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

Instagram