बिकिनीत किलर पोज देत अभिनेत्रीने वाढवलं समुद्राचं तापमान
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Mar 27, 2024
Hindustan Times
Marathi
टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
एरिका अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.
‘कुछ रंग प्यार के’ फेम एरिकाने आपल्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री आपले व्हेकेशन खूप एन्जॉय करताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये एरिका बीच किनारी बिकिनी परिधान करत किलर पोज देताना दिसत आहे.
अभिनेत्रीने ब्लू अणि पिंक कलरची बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.
एरिकाने फोटोला कॅप्शन दिले आहे की, 'चांगला वेळ घालवण्यासाठी समुद्रकिनारी'
अभिनेत्रीच्या दिलखेचक अदांवर तिचे हजारो फॅन फिदा झाले असून तिच्या पोस्टवर भरभरून कमेंट केली जात आहेत.
तिचा हॉटनेस पाहून फॅन्स तिचे कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की, ‘सो हॉट पानी में आग लगा दी’
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा