‘या’ अभिनेत्रीला प्रेमात एकाच व्यक्तीने ३ वेळा दिला धोका!
By Shrikant Ashok Londhe
Sep 25, 2024
Hindustan Times
Marathi
टीव्ही अभिनेत्री अदा खानच्या स्टाइल आणि लुकवर लाखो चाहते फिदा आहेत.
मात्र तिला अभिनयात करिअर करायचे नव्हते. ती कॉल सेंटरमध्ये काम करत होती.
ट्रेंड बॅले डान्सर असलेल्या अदाला नोकरी करताना एका प्रिंट जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली.
एकदा कॉफी शॉपमध्ये एका डायरेक्टरने तिला पाहिले व तिचा ग्लॅमरस लुक पाहून तिला अभिनयाची ऑफर दिली.
अदा खानने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात २००९ मध्ये पालमपूर एक्सप्रेस मालिकेतून केली होती.
एका सेटवर तिची भेट अभिनेता अंकित गेरा याच्याशी झाली. हळूहळू ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
अदासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच अंकित दुसरी अभिनेत्री रुपल त्याशी हिच्यासोबतही डेट करत होता.
जेव्हा अदाने अंकितला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. मात्र तिने त्याला दुसरी संधी देण्याची निर्णय घेतला.
तिने सांगितले की, त्यांचे नाते ६ वर्षे टिकले व याकाळात त्याने तिला ३ वेळा धोका दिला.
चिंब भिजलेले, रुप सजलेले! सई ताम्हणकरचा हॉट लूक
पुढील स्टोरी क्लिक करा