सिनेमांपासून दूर असलेल्या तुषार कपूरकडे किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Nov 20, 2023

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील एक नाव म्हणजे तुषार कपूर

विनोदी शैली आणि अभिनयाच्या जोरावर तुषारने प्रेक्षकांची मने जिंकली

तिने इंडस्ट्रीमध्ये फार काम केले नाही

पण काही मोजक्याच चित्रपटात काम करत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली

तुषारकडे ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे

तो दर महिन्याला ४० लाख रुपये कमावतो

ही कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून होते

टॉप-८ सायबर सेक्युरिटी कोर्स

Pexels