ट्राय करा ट्रेंडी डार्क लिपस्टिक शेड्स
By
Hiral Shriram Gawande
May 07, 2024
Hindustan Times
Marathi
लिपस्टिकचा ट्रेंड झपाट्याने बदलत आहे. कधी डार्क तर कधी लाइट शेड वापरली जाते.
डार्क आउटफिट सोबत बोल्ड लिप्स एक उत्कृष्ट लुक देतात. लिपस्टिक लावल्याने मेकअप पूर्ण होतो.
जर तुम्हाला डार्क लिपस्टिक आवडत असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही नवीन शेड्स आहेत.
वाइन कलरची लिपस्टिक हा सध्या ट्रेंड आहे. डार्क कपडे घालताना तुम्ही वाइन कलर लावू शकता.
बोल्ड रेड कलर सर्व प्रकारच्या आउटफिटसोबत चांगला दिसतो. त्यामुळे हा पर्याय निवडू शकता.
मरून रंगाची लिपस्टिकही क्लासी लुक देते. साडी किंवा सूट सोबत मरून रंगाची शेड उत्तम पर्याय आहे
काळ्या किंवा डार्क कपड्यांसोबत कॉफी रंगाची लिपस्टिक चांगली दिसते.
तुम्ही डार्क पिंक कलरची लिपस्टिकही लावू शकता. हे लाइट आणि डार्क अशा दोन्ही रंगांच्या कपड्यांना शोभते.
डार्क ब्राऊन लिपस्टिक देखील ट्रेंडिंग आहे. हे कॅज्युअल आउटफिटवर चांगले दिसते.
चेरी रेड लिपस्टिक कोणत्याही बोल्ड आउटफिटसोबत जाऊ शकते. ते ग्लॅमरस लुक देते
डिलिव्हरीनंतर खायला पौष्टिक पंजिरीची रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा