कडक उन्हात तृप्ती डिमरीचं  बिकिनीत हॉट फोटो शूट!

By Ninad Vijayrao Deshmukh
Jun 19, 2024

Hindustan Times
Marathi

'ॲनिमल' चित्रपटानंतर प्रकाश झोतात आलेली तृप्ती डिमरी सध्या इटलीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

भारतात नागरिक उष्णतेने हैराण झाले असतानाच, तृप्तीच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे.

 तृप्ती डिमरीने काळ्या आणि निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटोंमध्ये तृप्ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहेत. 

कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी तृप्ती डिमरीच्या लूकची आणि तिच्या बोल्ड ॲक्ट्सची प्रशंसा केली आहे.  

रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'ॲनिमल' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. 'ॲनिमल' मधील लहान भूमिका असूनही तृप्ती डिमरी प्रसिद्ध झाली.

 तृप्ती डिमरीने अॅनिमल चित्रपटात सुपर बोल्ड सीन्स दिले होते

आता चाहते तृप्ती डिमरीच्या पुढील प्रोजेक्टची वाट पाहत आहेत आणि सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वेगाने वाढले आहेत.

पायल मलिक अरमानला घटस्फोट देणार?