जगातील अब्जाधीश गरीब झाले तर असे दिसतील, पाहा PHOTO

By Shrikant Ashok Londhe
Apr 10, 2023

Hindustan Times
Marathi

सध्या AI फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामध्ये एआयच्या मदतीने जगातील सर्वात श्रीमंत लोकांना गरीब बनवले आहे. 

एलॉन मस्क

आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सच्या माध्यमातून क्रिएट केलेले काही फोटो इंटरनेट वर व्हायरल झाले आहेत. 

मुकेश अंबानी

हे फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, अब्जाधीश जर गरीब झाले तर ते कसे दिसतील.

डोनाल्ड ट्रम्प

वॉरेन बफे

गोकुल पिल्लई नावाच्या इंस्टाग्राम यूझरने जगातील सात सर्वात श्रीमंत व्यक्तींचे फोटो शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन लिहिले आहे - स्लमडॉग मिलियनेयर.

बिल गेट्स विना शर्टाचे दिसत आहेत. त्याचबरोबर वॉरेन बफे आणि मार्क झुकरबर्गही गरीब दिसत आहेत. 

बिल गेट्स

जगातील या सर्वात श्रीमंताना गरीब दाखवण्यात आले आहे.  फोटोमध्ये सर्व अब्जाधीश झोपडपट्टीत रहात असल्याचे दाखवले आहे.

जेफ बेझोस

या पोस्टवर नेटिझन्स भन्नाट कमेंट करत आहेत. ट्रम्पपासून झुकरबर्गपर्यंत सर्व अब्जाधीस काल्पनिक दुनियेत गरीब दिसत आहेत.

मार्क झुकेरवर्ग

सर्वाधिक आयपीएल सामने खेळलेले खेळाडू!