टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!

By Harshada Bhirvandekar
Apr 17, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने तिचे काही सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती अतिशय सिझलिंग लूकमध्ये बोल्ड पोज देताना दिसत आहे. 

या फोटोंमध्ये तृप्ती डिमरी अतिशय बोल्ड लूकमध्ये फोटो क्लिक करताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये तृप्ती दिमरी पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहे.

यामध्ये तृप्ती डिमरी अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे, ज्यावर चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

फोटो शेअर करताना तृप्ती डिमरीने त्यांना फंकी कॅप्शन दिले आहे.

तृप्ती डिमरीच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

तृप्ती डिमरी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली असून, नुकतीच ती 'अॅनिमल'मध्ये दिसली होती.

यापूर्वी तृप्ती डिमरी या स्टाईलमध्ये इंटरनेटवर आग लावताना दिसली होती.

‘बिब्बोजान’च्या कातील अदा करतील तुम्हालाही फिदा!