तृप्ती डिमरीचं ब्रालेस फोटोशूट घालतंय धुमाकूळ!
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 08, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Photo: Instagram
तृप्ती डिमरी हिला ‘ॲनिमल’ या चित्रपटापासून ‘नॅशनल क्रश’ ही पदवी देण्यात आली आहे.
Photo: Instagram
तृप्ती डिमरी हिने आता तिच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.
Photo: Instagram
या फोटोंमध्ये तिची बोल्ड स्टाईल पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच वाढले आहेत.
Photo: Instagram
या फोटोंमध्ये, ब्रालेस झालेली तृप्ती डिमरी बेज रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत आहे.
Photo: Instagram
या ब्लेझरसोबत तिने पांढऱ्या रंगाचे स्टॉकिंग्ज परिधान केले आहेत.
Photo: Instagram
या सन-किस्ड फोटोंमध्ये तृप्ती डिमरी मेकअपशिवाय खूपच सुंदर दिसत आहे.
Photo: Instagram
या फोटोंमध्ये तृप्ती डिमरी कोणत्याही ॲक्सेसरीज न घालताही खूप सुंदर दिसत आहे.
Photo: Instagram
तृप्ती डिमरी या फोटोंमध्ये ब्लेझर परिधान करून हॉटनेसचा तडका लावताना दिसली आहे.
Photo: Instagram
शिकवणी घेऊन केला UPSCचा अभ्यास! कठोर मेहनतीच्या जोरावर बनली IPS
पुढील स्टोरी क्लिक करा