स्क्रीनिंग टाइम कमी करण्यासाठी ट्रिक्स

By Hiral Shriram Gawande
Jun 29, 2024

Hindustan Times
Marathi

दिवसभर मोबाईल फोन पाहण्यात वेळ घालवण्यासह स्क्रीन समोर वेळ वाया घालवणाऱ्यांची संख्या जास्त आहे

हे आरोग्यासाठीही हानिकारक असल्यामुळे स्क्रीनिंगचा वेळ कमी करा. डिजिटल डिटॉक्स शक्य करण्यासाठी स्वतःसाठी काही नियम सेट करा.

डिजिटल डिव्हाईस फ्री वेळ तयार करा. जेवणाच्या वेळी किंवा झोपण्यापूर्वी मोबाइल पाहणे मर्यादित करा.

सोशल मिडिया नोटिफिकेशन सेटिंग्ज बंद करा किंवा मर्यादित करा. ते चालू असल्यास, तुम्ही फोन अधिक वेळा तपासाल. 

वाचन, चित्रकला किंवा बागकाम यासारखे छंद जोपासा. जसजशी आवड वाढेल तसतशी स्क्रीनिंगचा वेळ कमी होईल.

मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत फिजिकली कनेक्ट व्हा. डिजिटल कम्युनिकेशन कमी करा

तुमच्या रुटीनमध्ये व्यायाम, ध्यानाचा सराव करा. नॉन-स्क्रीनिंग तासांमध्ये तुमच्या डोळ्यांना विश्रांती द्या

All photos: Pexels

स्वयंपाकासाठी वापरू नका हे तेल

pixabay