विवाह दीर्घकाळ टिकण्यासाठी ट्रिक्स

By Hiral Shriram Gawande
Jun 30, 2024

Hindustan Times
Marathi

पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या पालकांचा आदर केला पाहिजे.

तुमचा पती किंवा पत्नी भूतकाळात गैरवर्तन करत असेल पण आता त्याने आपला विचार बदलला असेल. असे असताना, भूतकाळाबद्दल बोलू नका.

तुमच्या जोडीदारावर नेहमी असे ओरडू नका की तुम्ही मला समजून घेत नाही. एकमेकांना दुखवू नका. 

पती-पत्नीमध्ये घडणाऱ्या ९०% गोष्टी कपल्सनी कधीही घरच्यांना सांगू नयेत.

नेहमी एकमेकांकडे तुच्छतेने पाहण्याऐवजी आणि तक्रार करण्याऐवजी, एकमेकांचे कौतुक करायला शिका

जर भांडण झाले आणि एकमेकांसोबत बोलत नसाल तर जास्तीत जास्त तासाभरात बोलून शांतता प्रस्थापित करावी

पती किंवा पत्नी विषयी कुटूंबातील सदस्या वाईट बोलत असतील तर त्यांना समजून सांगा आणि कुटूंबसमोर एकमेकांची बाजू घ्या

स्वयंपाक घराशी संबंधित दोष दूर करतील ‘हे’ सोपे उपाय!