बॉलिवूड अभिनेत्रींच्या ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स! 

Instagram

By Harshada Bhirvandekar
Jan 21, 2025

Hindustan Times
Marathi

साडीचा ब्लाउज कोणत्या प्रकारचा असावा असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींच्या या डिझाइन्सचे अनुसरण करू शकता.

Pinterest

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हा अल्टर नेक डिझाईनचा ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो.

Instagram

अभिनेत्री जान्हवी कपूर लाल बॉर्डरच्या साडीसह हिरवा ब्लाऊज परिधान केला आहे. यामध्ये तिने फुल स्लीव्हचा ब्लाउज घातला आहे.

Pinterest

अभिनेत्री कियारा अडवाणीने स्ट्रॅपी ब्लाऊज डिझाइन असलेला ब्लाऊज परिधान केला आहे. हा ब्लाऊज पिंक कलरच्या साडीसोबत खूप सुंदर दिसतो.

Instagram

शर्वरी वाघ हिने मिनी ब्लाउज घातला आहे आणि तो काळ्या रंगाच्या साडीवर खूप सुंदर दिसत आहे.

Pinterest

मॅचिंग फुल नेक ब्लाऊज अजूनही जोरदार ट्रेंडिंग आहेत. हा ब्लाऊज क्रिती सेननला खूप शोभतो.

Instagram

आलिया भट्टने परिधान केलेला ट्यूब, कॉर्सेट ब्लाऊज साधा दिसत असला तरी तो खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

Instagram

करीना कपूरने सिक्वेन्स साडीसोबत सिक्वेन्स मॅचिंग ब्लाऊज घातला आहे.

Instagram

फुल स्लीव्ह ब्लाउज काही साड्यांसोबत खूप छान जातो. दीपिका पदुकोण बनारसी साडीत फुल स्लीव्हज ब्लाउजमध्ये चमकते आहे.

Pinterest

सोनम कपूरने परिधान केलेले हे बॅकलेस ब्लाऊज डिझाईन आहे.

Instagram

शिल्पा शेट्टीने परिधान केलेला कॉर्सेट ब्लाउज खूपच सुंदर आहे.

Instagram

केस गळती थांबेना? मग हे एकदा करून पाहा!