ट्रेव्हिस हेड या अप्सरेच्या प्रेमात क्लीन बोल्ड

JESSICA DAVIES

By Rohit Bibhishan Jetnavare
Nov 21, 2023

Hindustan Times
Marathi

वर्ल्डकप फायनलमध्ये ट्रेव्हिस हेडने शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं.

JESSICA DAVIES

हेडला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागली. शेवटी हेड स्वताच्याच चुकीनं बाद झाला.

JESSICA DAVIES

मात्र, ट्रेव्हिस हेड एका सुंदर अप्सरेच्या प्रेमात अगदी सहज क्लीन बोल्ड झाला.

JESSICA DAVIES

त्या अप्सरेचं नाव जेसिका डेव्हिस आहे. जेसिका प्रसिद्ध मॉडल आणि बिझनेसवुमन आहे.

JESSICA DAVIES

जेसिका आणि ट्रेव्हिस हेडने बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर एप्रिल २०२३ मध्ये लग्न केलं.

JESSICA DAVIES

दोघांना एक मुलगी आहे, तिचा जन्म सप्टेंबर २०२३ मध्ये झाला आहे.

JESSICA DAVIES

जेसिका डेव्हिसचे सिडने आणि कॅनबेरा येथे अनेक रेस्टॉरंट्स आहेत.

JESSICA DAVIES

जेसिका वर्ल्डकप फायनलसाठी भारतात आली आहे, ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.

JESSICA DAVIES

जेसिका दिसायला खूप सुंदर आहे. तिच्यापुढे अनेक बॉलिवूड अभिनेत्रीदेखील फिक्या पडतात.

JESSICA DAVIES

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik