दसऱ्याला रिलीज होणार 'हे' धमाकेदार चित्रपट!

By Harshada Bhirvandekar
Oct 23, 2023

Hindustan Times
Marathi

दसऱ्याचा मुहूर्तावर अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

या यादीत कंगना रनौत हिचा बहुचर्चित 'तेजस' हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. 

साऊथ स्टार थलापती विजय याचा 'लिओ' आतापासूनच धुमाकूळ घालत आहे. 

दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी विजयच्या 'लिओ'ला आणखी फायदा होऊ शकतो. 

'गणपत' हा चित्रपट देखील याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

या चित्रपटात टायगर श्रॉफ, क्रिती सेनन आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका आहेत. 

'यारियाँ २' या चित्रपटातून दिव्या खोसला-कुमार अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

एकंदरीत दसऱ्याला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 

तेल न वापरता बनवा टेस्टी पनीर भुर्जी!