टॉप-८ सायबर सेक्युरिटी कोर्स

Pexels

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 11, 2023

Hindustan Times
Marathi

डिजिटल जग झपाट्याने विकसित होत आहे. यासोबत सायबर गुन्हेगारीच्या घटनेतही वाढ होताना दिसत आहे. 

Amazon

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टॉप-८ सायबर सेक्युरिटी कोर्सबाबत जाणून घेऊयात.

Netflix

कॉम्प्टिआ सिक्युरिटी+: हा कोर्स वैयक्तिक आणि ऑनलाइन दोन्ही उपलब्ध आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना ४० ते ५० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.

Pexels

मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन: या प्रमाणपत्रासाठी तयारीची वेळ वेगवेगळी असते आणि Microsoft सोल्यूशन्ससह काम करू पाहणाऱ्यांसाठी ही एक उत्कृष्ट निवड असू शकते.

Pexels

CISSP: सीआयएसएसपीची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Pexels

सीआयएसएम: सीआयएसएमसाठी उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. 

Pexels

CISSA:  यासाठी उमेदवारांना माहिती प्रणाली ऑडिटिंग, नियंत्रण किंवा सुरक्षिततेमध्ये किमान पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे आवश्यक आहे.

Pexels

जीएसईसी सिक्युरिटी एसेन्शियल सर्टिफिकेशन: सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील नवशिक्षित लोकांसाठी हे एंट्री-लेव्हल क्रेडेन्शियल एक उत्कृष्ट पर्याय आहे.

Pexels

Certified Ethical Hacker: या कोर्ससाठी अर्जदाराला संबंधित क्षेत्रात दोन वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

Pexels

लॉजिकल ऑपरेशन्स सायबरसेक फर्स्ट रिस्पॉन्डर: हे प्रमाणपत्र सुरक्षा व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहे, जे हॅकर्सपासून संघटनांचे रक्षण करतात.

Pexels

लग्नाआधी मुलींनी अशी करावी मानसिक तयारी