या पाच लार्ज कॅप शेअर्सवर म्युच्युअल फंड जबराट खुशच ! तुम्हीही करा गुंतवणूक 

By Kulkarni Rutuja Sudeep
Jul 19, 2023

Hindustan Times
Marathi

म्युच्युअल फंडांनी जून महिन्यात या १० स्टाॅक्समध्ये जबरदस्त खरेदी केली. 

एचडीएफसी  फंड हाऊसेसनी ७६७६५ कोटीं मूल्यांच्या शेअर्सची खरेदी केली होती. मे महिन्.ात ६७२३३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. 

कोल इंडिया म्युच्युअल फंडांनी जूनमध्ये १४११६ कोटी रुपयांच्या मूल्यांच्या शेअर्सची खरेदी केली होती. तर  १२६५३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी मे मध्ये केली होती. 

जिंदल स्टील म्युच्युअल फंडांनी जून महिन्यात ६८४५ रुपये मूल्यांच्या शेअर्सची खरेदी केली होती. मे मध्ये ५५२३ कोटींची खरेदी केली होती. 

बजाज आॅटो  जूनमध्ये ४८७० रुपयांच्या मूल्यांच्या शेअर्सची खरेदी केली होती. तर मे महिन्यात ४४१६ रुपये शेअर्सची खरेदी केली होती. 

जेएसडब्ल्यू स्टील   जूनमध्ये ४१२४ रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती. मे महिन्यात ३२३३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती.

अदानी एन्टरप्राईसजेसमध्ये ३१६० कोटी रुपये,  एलआयसीमध्ये २२९९ कोटी रुपये आणि आयआरसीटीसी ४५९ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. 

म्युच्युअल फंडाच्या या शेअर खरेदीचा अहवाल आयसीआयसीआय डायरेक्टकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

अननसाचे औषधी फायदे