बॉलिवूडमधील 'हे' चित्रपट आहेत कोरियन ड्रामाचे रिमेक
By
Aarti Vilas Borade
Apr 29, 2024
Hindustan Times
Marathi
'मर्डर २' हा चित्रपट 'चेसर'चा रिमेक आहे
दो लफ्जों की कहानी झी५ वरील सिनेमा 'ऑलवेज'चा रिमेक आहे
अॅमेझॉन प्राइमवरील 'जिंदा' हा चित्रपट ओल्डबॉयचा रिमेक आहे
'आउटलॉज' या सिनेमाचा 'राधे' हा बॉलिवूड रिमेक आहे
एक विलन हा सिनेमा 'आय सॉ द डेविल'चा रिमेक आहे
'धमाका' हा चित्रपट 'द टेरर लाइव्ह'चा रिमेक
सेवन डे्ज या चित्रपटाचा 'जज्बा' हा बॉलिवूड रिमेक आहे
'लव्हर्स कॉनर्सटो' या चित्रपटाचा बर्फी हा हिंदी रिमेक
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा