प्रज्ञा दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती आपल्या फॅशन सेंसमुळे कायम चर्चेत असते.
प्रज्ञा जयस्वालने आपल्या इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले असून त्यामध्ये ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे.
हजारो मोत्यांपासून बनवलेला लेंहगा परिधान करून प्रज्ञाने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
प्रज्ञाने हा खास लुक अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीच्या लग्न समारंभासाठी केला होता.
फोटो शेअर करताना प्रज्ञाने कॅप्शन दिले आहे की, 'आज मेरे यार की शादी है, #AbDonoBhagnani'
अभिनेत्रीच्या या खास वेडिंग लुकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
प्रज्ञाच्या या फोटोवर युझर्सकडून भरभरून कमेंट केल्या जात आहेत. युजरने लिहिले आहे की, खुप सुंदर दिसत आहेस. दुसऱ्या युझरने कमेंट केले आहे की, तुझा लक खुपच सुंदर आहे.
प्रज्ञा जयस्वाल आपले ग्लॅमरस व हॉट फोटो शेअर करून चाहत्यांची धडधड वाढवत असते.
प्रज्ञाला बेस्ट फिमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड मिळाला आहे.
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.