टोफू खाण्याचे काय आहेत फायदे?
By
Aarti Vilas Borade
May 15, 2024
Hindustan Times
Marathi
टोफू हे सोयाबीनपासून बनवलेले खाद्यपदार्थ आहे
टोफूमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात
कमी कॅलरी पदार्थ म्हणून टोफू खल्ला जातो
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोफू मदत करतो
टोफू खाल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते
टोफू खाण्याचे अनेक फायदे आहेत
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा