आज या ५ राशींवर लक्ष्मीची कृपा

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 13, 2024

Hindustan Times
Marathi

आज १३ एप्रिल २०२४ शनिवार रोजी, लक्ष्मी पंचमी असून, शुभ मुहूर्त व योगात ५ राशींसाठी लक्ष्मी प्राप्तीचा दिवस राहील.

चला तर मग त्या ५ नशीबवान राशी कोणत्या आहेत, जाणून घ्या.

मिथुन राशीच्या लोकांसाठी यशाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. या आठवड्यात तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जीवनसाथीसोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता.

मिथुन

कर्क राशीच्या लोकांचेही या आठवड्यात नशीब उजळेल. तुमच्या काही जुन्या समस्या संपुष्टात येतील. जर तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा आठवडा भाग्यशाली असेल.  

कर्क

सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा दुसरा आठवडा लकी राहील. या आठवड्यात तुम्हाला यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांच्या सहकार्याने तुमची कामं सहज पूर्ण होतील. तुमची संपत्ती वाढेल. पैसे कुठेतरी गुंतवले असतील तर तुम्हाला फायदा होईल.

सिंह

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. या आठवड्यात तुम्हाला वाहन किंवा मालमत्तेचे सुख मिळेल.

कन्या

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. कोर्टात प्रकरणे चालू असतील तर तुम्हाला दिलासा मिळेल.  

मकर

 व्यवसाय किंवा करिअरमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची योजना बनवू शकता.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान