आज ४ राशींना मिळेल प्रवासातून लाभ, मनसोक्त आनंदाचा दिवस 

By Priyanka Chetan Mali
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

आज ४ एप्रिल बुधवार रोजी चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ४ राशींना लाभ होईल.

मिथुनः आज प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. कामाच्या ठिकाणी कौतूक होईल. मानसन्मान मिळेल.

यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल.

कर्क: आज कामे मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळतील. कामात यश मिळेल. प्रयत्न फायदेशीर राहतील. 

मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. कौटुंबिक सौख्य वाढेल.

वृश्चिक: आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. धंद्यात तेजी येईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. 

कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसाय वृद्धी होईल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यशाची संधी मिळेल. 

‘भंवर सिंह शेखावत’कडे एकूण किती संपत्ती आहे?