३ राशींसाठी मिळेल वैवाहीक सुख; मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील
By
Priyanka Chetan Mali
Mar 25, 2024
Hindustan Times
Marathi
आज २३ मार्च शनिवार रोजी चंद्र सिंह राशीत भ्रमण करत आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ३ राशींना फायदा होईल.
मिथुनः आर्थिक वाढीची बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. पदोन्नती व प्रगती होईल.
यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल.
तूळ: आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.
मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. यश निश्चित लाभेल. सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील.
धनु: आज दिनमान उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल.
कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल.
‘या’ ७ पदार्थांमध्ये आहेत अंड्यापेक्षा जास्त प्रथिने!
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा