३ राशींसाठी भरभराटीचा दिवस; आर्थिक लाभ होणार

By Priyanka Chetan Mali
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

आज २२ मार्च शुक्रवार रोजी चंद्र सिंह राशीत भ्रमण करत आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ३ राशींना फायदा होईल.

मेष : आर्थिक लाभ होईल. नोकरी व्यवसायात लाभ होईल. प्रेरणा मिळेल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. 

दिवस भरभराटीचा आहे. भाग्याची उत्तम साथ लाभेल. इच्छित नोकरी मिळेल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. 

कन्याः आज कामात यश मिळेल. आध्यात्मिक गोष्टीत आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग नफेत राहतील. 

आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. संयमामुळे आर्थिक फायदा होईल. लाभ अधिक होईल. प्रवासातुन लाभ मिळवाल. यश मिळेल.

तूळ: यश मिळवाल. आपल्याला निश्चितच लाभ होणार असून, आर्थिक आवक वाढणार आहे. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. 

कामे वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त प्रवास होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. 

तुम्ही दिवसभरात किती चालता? जाणून घ्या फायदे