३ राशींचे भाग्य उजळेल; आज व्यापार विस्ताराचा दिवस

By Priyanka Chetan Mali
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

आज २१ मार्च गुरुवार रोजी चंद्र कर्क राशीत भ्रमण करत आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ३ राशींना फायदा होईल.

कर्क : आज चंद्रभ्रमण अनुकुल असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा उमटवाल. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत.

कामकाजाला सुरुवात करा, व्यापारात वाढ विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. 

तूळ:  आज आर्थिक स्थिती सुधारेल. फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठा वाढेल. 

धनलाभाचा योग आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहील. उत्तम दिनमान आहे.  

मकर : आज व्यापार विस्ताराचा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. 

जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels