३ राशींना आनंदाची बातमी; आर्थिक आवक वाढेल, नोकरी मिळेल

By Priyanka Chetan Mali
Mar 14, 2024

Hindustan Times
Marathi

आज १४ मार्च गुरुवार रोजी सूर्याचा मीन राशीतील प्रवेश व चंद्राचे भ्रमण, ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ३ राशींना लाभ होईल.

कन्याः आज कामात यश मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग नफेत राहतील. 

आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. संयमामुळे आर्थिक फायदा होईल. प्रवासातुन लाभ मिळवाल. यश मिळेल.

तूळ: आज हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यश मिळवाल. आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून, आर्थिक आवक वाढणार आहे.

तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. 

धनुः आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. इच्छित लाभ होईल. 

आज १४ मार्च गुरुवार रोजी सूर्याचा मीन राशीतील प्रवेश व चंद्राचे भ्रमण, ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ३ राशींना लाभ होईल.

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा