या ४ राशीच्या लोकांना विजयी होण्याचे योग, अचानक लाभ होईल

By Priyanka Chetan Mali
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

आज १० एप्रिल बुधवार रोजी चंद्र मेष राशीत भ्रमण करत आहे. ग्रह-नक्षत्राच्या बदलाचा या ४ राशींना लाभ होईल.

मेषः प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. उद्योग व्यापार नफेत राहील. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. 

प्रयत्न केल्यास थकित रक्कम प्राप्त होईल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील.

वृषभः आज चांगली संधी निर्माण होईल. जनमानसात वर्चस्व प्रस्थापित कराल. उद्योग व्यवसायात भरभराट होऊ शकते. 

अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. उत्तम प्रगतीचा दिवस आहे.

मिथुनः आज यश निश्चित मिळेल.नोकरी व व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. 

वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल.

कर्कः आज फायद्याचा दिवस आहे. अनपेक्षीत आंनदाची बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. 

प्रगतीच्या कराल. प्रवासातून आज लाभ होईल. फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. 

गणपतीची पूजा करताना करू नका ‘या’ चुका; होईल कोप!