मेष

 कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. 

By Dilip Ramchandra Vaze
May 26, 2023

Hindustan Times
Marathi

बुद्धीचातुर्याने पैसाची गुंतवणूक करावी. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील

वृषभ

मिथुन

आज कोणतेही यश सरळमार्गी नसल्याने हुशारीने वागणे आवश्यक आहे. नोकरीत तणावमय परिस्थिती निर्माण होईल. मनाची चलबिचल वाढेल.

कर्क

विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. पत्नी जोडदार नोकरीत असेल तर बढतीचे योग आहेत. 

आज कामाचा व्याप वाढणार आहे. मानसिक बाबतीत ताणतणाव जाणवेल. नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. हितशत्रुचा त्रास जाणवेल. 

सिंह

कन्या

व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. परदेश भ्रमणाचा योग आहे

आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. भावडांशी वादविवाद टाळा. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. 

तूळ

वृश्चिक

मितभाषी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. 

आजचं दिनमान काहीसं पीडादायक राहिल. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय टाळावे. 

धनु

मकर

आज दिवस आनंददायी असणार आहे. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. 

कुंभ

शुभकार्यात सहभाग घ्याल.यश व उत्साह वाढणार आहे. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. अचानक लाभ होतील.प्रवास लाभकारी ठरतील. 

वैवाहिक जीवन व कटुंबातील स्थिती चांगली राहील. आपल्या इच्छा महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. व्यावसायिक यश मिळाल्याने आनंदी असाल.

मीन

दिया मिर्झाकडे एकूण किती संपत्ती?