घटस्फोट घेणाऱ्या ‘तारक मेहता..’च्या अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहिलात?

By Harshada Bhirvandekar
Aug 27, 2024

Hindustan Times
Marathi

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री नवीना बोले तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे.

नवीना गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत असल्याचे म्हटले जात होते.

अखेर आता नवीनाने स्वतः याचा खुलासा केला आहे. तिने आपण पतीपासून वेगळं झाल्याचं म्हटलं आहे.

७ वर्षांच्या संसारानंतर नवीनाने पती जीत करणपासून घटस्फोट घेतला आहे. याची कबुली तिने मुलाखतीत दिली.

‘तारक मेहता..’च नव्हे, तर अभिनेत्री नवीना बोले हिने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

नवीनाला लहानपणापासूनच मॉडेल बनण्याची इच्छा होती. तिने विविध मॉडेलिंग एजन्सीमध्ये मॉडेल म्हणून काम केले.

नवीनाला २००८मध्ये 'मिले जब हम तुम' या मालिकेतून पहिला ब्रेक मिळाला होता.

नवीना बोले सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करते.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान देखील तिने आपले बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!