तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नातील काही खास क्षण!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 28, 2024

Hindustan Times
Marathi

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. 

Photo: Instagram

अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. 

Photo: Instagram

त्यांचा लग्न सोहळा २६ फेब्रुवारी रोजी पार पडला आहे. त्यांच्या लग्नातील काही खास फोटो समोर आले आहेत.

Photo: Instagram

तितीक्षा आणि सिद्धार्थ यांनी लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Photo: Instagram

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Photo: Instagram

तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Photo: Instagram

सिद्धार्थ आणि तितीक्षा यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Photo: Instagram

तितीक्षा आणि सिद्धार्थ यांनी सुंदर लग्न सोहळ्यासाठी अतिशय साधेपणाने सगळ्या गोष्टींची मांडणी केली होती.

Photo: Instagram

नेहमीचा ट्रेंड मोडून काढत तितीक्षा आणि सिद्धार्थ यांनी मोती रंगाचे आऊटफिट्स निवडले होते.

Photo: Instagram

श्वेता तिवारीने ‘असा’ साजरा केला ४४वा वाढदिवस!