कानाची काळजी घेण्यासाठी टिप्स
By Hiral Shriram Gawande
Jan 02, 2024
Hindustan Times
Marathi
कान टोचणे हे फक्त कानाच्या पाळीवरच केले पाहिजे. मज्जा टोचू नका.
जर कानात ब्लॉकेज, कान दुखत असेल तर डोक्यावरून आंघोळ करणे, पाण्यात उभे राहून आंघोळ करणे टाळावे.
जर कानात किटक वगैरे असेल तर प्रथमोपचार म्हणून कानात मीठाचे पाणी घालावे.
कारखाने आणि वाहनांमधील कामगारांनी इअरप्लग वापरण्याचा सल्ला दिला जातो.
श्रवणदोष असल्यास लगेच हीअरिंग डिव्हाइस बसवल्याने बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होत नाही.
झोपताना इअरफोन घालणे टाळा.
आंघोळ केल्यानंतर कानातला ओलावा ताबडतोब काढून टाकल्यास कानाला त्रास होत नाही.
जर कानात मळ जमा झाला असेल इअरवॅक्स साफ करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?
पुढील स्टोरी क्लिक करा