कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी टिप्स!

By Aiman Jahangir Desai
Jan 09, 2025

Hindustan Times
Marathi

२०-३० मिनिटे मीठ चोळून ठेवा. 

१०-१५ दह्यात मॅरीनेट करून ठेवा. 

कारल्याच्या साली काढून भाजी बनवा. 

व्हिनेगरमध्ये १०-१५ मिनिटे भिजवून ठेवा. 

कारल्याला मिठाच्या पाण्यात उकळून घ्या. 

भाजी बनवताना कांद्यासोबत भाजून घ्या. 

आल्याचे पाणी पिण्याचे भन्नाट फायदे माहितीयेत?