रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्यासाठी टिप्स

pixabay

By Hiral Shriram Gawande
Mar 18, 2024

Hindustan Times
Marathi

नखांचे सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण नेलपॉलिशचा वापर करतात.

अनेकांसाठी नेलपेंटशिवाय मेकअपचा लुक पूर्णच होत नाही

pixabay

रिमूव्हरशिवाय नेलपेंट किंवा नेलपॉलिश कसे काढायचे ते येथे पाहा.

pixabay

जर तुमच्या जवळ परफ्यूम असेल तर कॉटन बॉलवर परफ्यूम टाका आणि नखे घासून घ्या.

बेकिंग सोडा आणि लिंबू यांचे मिश्रण कापडावर घेऊन घासल्यास नेलपॉलिश सहज काढता येते.

लिंबू आणि व्हाईट व्हिनेगरचे मिश्रण नखांवर लावा आणि ५ मिनिटे राहू द्या. नंतर कापडाने पुसा.

कोमट पाण्यात नखे साबण लावून भिजवा. नंतर अर्ध्या लिंबाने नखे चोळा.

किती समस्या सोडवू शकते बटाट्याची साल?