मुलांचा मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी करा या गोष्टी
pixabay
By
Hiral Shriram Gawande
Jan 30, 2024
Hindustan Times
Marathi
आपले शरीर निरोगी ठेवण्यात निरोगी मन महत्त्वाची भूमिका बजावते.
pixabay
मेंदूसाठी चांगली जीवनशैली आणि चांगला आहार खूप महत्वाचा आहे.
pixabay
आपले शरीर आणि मेंदू निरोगी ठेवणारे सर्व पोषक घटक अन्नामध्ये असले पाहिजेत.
pixabay
त्यामुळे मुलांना शक्य तितकी प्रथिने, फळे आणि भाज्या खायला द्यावे.
pixabay
मुलांना दररोज व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा.
pixabay
निरोगी मेंदूसाठी मुलांची झोप सुधारणे आवश्यक आहे
pixabay
मुलांनी किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.
pixabay
तुमच्या मुलांना कोडी सोडवण्याची सवय लावा.
pixabay
मुलांनी सभोवतालच्या, कुटुंबासह आणि मित्रांसह वेळ घालवावा. असे केल्याने मन फ्रेश, आनंदी आणि शांत राहील.
pixabay
मुलांना दररोज किमान अर्धा तास ध्यान करायला शिकवा.
थंडीत तीळ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे माहितेयत?
पुढील स्टोरी क्लिक करा