स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा 

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 29, 2024

Hindustan Times
Marathi

अर्धा चमचा लिंबू + चिमूटभर दालचिनी साल पाण्यात मिसळून दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास शरीरात कोरडेपणा जाणवत नाही.

दिवसभर नियमितपणे पाणी पिणे महत्वाचे आहे

सकाळी एक ग्लास पाणी प्या.

तुमच्या दुपारच्या जेवणात ताक घेतल्यास तुमचे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

पुदिना, तुळस आणि लिंबू मिसळून पाणी प्या. शरीर ताजेतवाने राहील.

टरबूज, काकडी, स्ट्रॉबेरी, पेरू, अननस, संत्री, द्राक्ष, डाळिंब, झुचीनी, मुळा आवर्जून खा. 

दररोज एक ग्लास फळांचा रस घ्या

पुदीना साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते?