झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay

By Hiral Shriram Gawande
Oct 04, 2024

Hindustan Times
Marathi

काही लोक कितीही काम केले तरी शांत झोपू शकत नाहीत. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

pixabay

अनावश्यक विचार टाळा

pixabay

तणावामुळे झोपेवर मोठा परिणाम होतो. हे टाळण्याचा प्रयत्न करा.

pixabay

दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. त्यामुळे मन शांत होते.

pixabay

सूदिंग म्युझिक ऐकण्याची सवय लावा. त्यामुळे तंद्री येते.

pixabay

नियमित झोपेचे वेळापत्रक पाळणे चांगले.

pixabay

मोबाईलचा वापर कमी करा. स्क्रीन टाइम कमी केल्याने झोप सुधारू शकते.

pixabay

झोपण्याच्या काही तास आधी कॉफी, चहा, चॉकलेट सारखे पदार्थ टाळा

pixabay

संध्याकाळी हेवी व्यायाम आणि तणावपूर्ण संभाषणे टाळा.

pixabay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान