पावसाळ्यात अनेकांना पिंपल्स होतात. पावसाळ्यात स्किन केअरसोबत पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
Pexels
पावसाळ्यातही घाम येतो. त्वचा चिकट होते. घामामुळे भरपूर बॅक्टेरिया शरीरात आकर्षित होतात. चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि लगेच नाहीसे होत नाहीत. या समस्येवर घरच्या घरी उपचार करता येतात. त्यामुळे हळूहळू पिंपल्सची समस्या कायमची दूर होईल.
Pexels
जायफळाची पेस्ट चेहऱ्यावर लावा. मुरुमांसाठी हा एक चांगला उपाय आहे.
Pexels
जायफळाची पेस्ट बनवण्यासाठी त्यात थोडं पाणी टाकून दगडावर घासा. तयार झालेली पेस्ट पिंपल्सवर लावा आणि अर्ध्या तासानंतर धुवा.
Pexels
मिरचीची पेस्ट बनवून फक्त मुरुमांवर लावा. यामुळे मुरुमांपासून सहज सुटका होऊ शकते. लक्षात ठेवा की ते संपूर्ण चेहऱ्यावर लावू नका, अन्यथा जळजळ होऊ शकते.
Pexels
काळी मिरी पावडर कच्च्या दुधात मिसळून पेस्ट बनवा आणि मुरुमांवर लावा.
Pexels
कडुलिंब चेहऱ्यावर लावल्याने मुरुमांची समस्या कमी होते आणि डाग कमी होतात.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान