तुटलेले नाते कसे दुरुस्त करावे?

By Hiral Shriram Gawande
Feb 26, 2024

Hindustan Times
Marathi

तुटलेली नाती परत चिकटत नाहीत हा जुना युक्तिवाद फेकून द्या. नाते तुटल्यावर तणाव अधिक वाढते हे समजून घ्या

नात्यातील समस्यांमुळे तुम्ही विभक्त असाल तर विश्वासाने संवाद साधण्याचा प्रयत्न करा

वेगळे होताना आधी त्यावेळी संयमाने बोलूनच तोडगा निघू शकतो

जर तुम्ही समस्येचे कारण असाल तर तुमच्या चुका मान्य करा आणि सॉरी म्हणा

चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. 

संधी मिळाल्यास एकमेकांना मदत करा. त्यातून तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

दुरावा दरम्यान शक्य तितकं थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तिसऱ्या व्यक्तीला वादात प्रवेश देऊ नका. त्यातून समस्या निर्माण होतात.