भेंडीची भाजी बनवताना कोणती काळजी घ्यावी?
freepik
By
Aarti Vilas Borade
Oct 21, 2024
Hindustan Times
Marathi
भेंडीची जवळपास सर्वांना आवडते. ती बनवताना कोणती काळजी घ्यावी वाचा..
freepik
भेंडी योग्य प्रकारे शिजवण्यासाठी या सहा टिप्स फॉलो करा
freepik
प्रथम भेंडी चांगली धुवून घ्यावी. नंतर टॉवेलने पूर्णपणे कोरडी करावी
slurrp
भेंडी कापण्यासाठी धारदार चाकू वापरा
freepik
चिकटपणा घालवण्यासाठी भेंडी मध्यम आचेवर थोडे तेलात चांगली तळून घ्यावी
freepik
कांदा आणि टोमॅटो तळण्याऐवजी फक्त भेंडी तळावी. मग बाकीचे मसाले शिजवले जाऊ शकतात
freepik
लिंबाचा रस, आमचूर किंवा टोमॅटो घालू शकता. त्यामुळे भेंडीची चव वाढेल
freepik
भेंडी शिजल्यानंतर पॅन उघडा ठेवा जेणेकरून त्यातील ओलावा निघून जाईल
freepik
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा