वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी टिप्स

By Hiral Shriram Gawande
Sep 24, 2024

Hindustan Times
Marathi

कौतुक ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी आपण वैवाहिक जीवनात गमावतो. छोट्या छोट्या गोष्टी देखील जीवनात आनंद आणू शकतात

जोडीदाराच्या कामाच्या वातावरणाची जाणीव ठेवा आणि त्यानुसार वागा

निर्णय घेताना एकमेकांचा सल्ला नक्की घ्या

कोणत्याही गोष्टीबद्दल प्रामाणिकपणे आणि मोकळ्या मनाने बोलणे, मत देणे आणि जोडीदाराच्या सुधारणेकडे नेणे हे वैवाहिक बंधन टिकवते.

एखाद्या विषयावरील चर्चेदरम्यान आपली छोटीशी चूक झाली तरी माफी मागावी, ऐकण्याचा सराव करा

जीवनातील चढ-उतारात एकमेकांची साथ द्या. गोष्टी शेअर करा. 

कुटुंबियांसमोर एकमेकांचा अपमान करू नका. आपण केलेला त्याग बोलून दाखवू नका.

‘या’ तारखेला जन्मलेले लोक पत्नीवर करतात खूप प्रेम!