निरोगी नात्यासाठी टिप्स
By
Hiral Shriram Gawande
Jul 21, 2024
Hindustan Times
Marathi
तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांना सुरक्षित वाटेल अशा प्रकारे सामावून घेणे महत्त्वाचे आहे
पार्टनर जे बोलत आहे ते लक्ष देऊन ऐकल्यामुळे अधिक घनिष्ठता निर्माण होते.
एखाद्या गोष्टीवर विश्वास नसला तरी जोडीदाराच्या समाधानासाठी काही गोष्टी स्वीकारा. ही त्यांची श्रद्धा असू शकते
नात्यात जोडीदाराच्या मतांचा आदर करणे महत्त्वाचे आहे
नात्याबद्दल तुमच्या पार्टनरचे मत जाणून घ्या. ते समजून घेणे आवश्यक आहे.
नात्यात दोघेही समान आहेत हे प्रत्येक क्षणी जोडीदाराला वाटायला हवे
एखाद्याचा दृष्टिकोन स्वीकारणे आणि त्याला तो आहे तसा स्वीकारल्याने नात्यात समाधान मिळते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा