पनीर खाण्याचे काय आहेत फायदे?

Pexels

By Aarti Vilas Borade
Apr 09, 2024

Hindustan Times
Marathi

पनीरमध्ये फॅट, प्रोटीन आणि स्टार्च कमी असते

Pexels

त्यामुळे भूक कमी होते आणि पोट भरण्यास मदत होते.

Pexels

पनीरमधील कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते

Pexels

मधुमेह असलेल्या लोकांना पनीरचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो

मधुमेहच्या रूग्णांनी बटर नान बरोबर पॅनियर खाऊ नये

pixa bay

नानमध्ये फॅट आणि स्टार्च जास्त असते ज्यामुळे साखरेची पातळी वाढते

pixa bay

मधुमेहच्या रूग्णांनी पनीरचे सलाड खावे

pixa bay

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash