सुखी वैवाहिक जीवनासाठी काही टिप्स!

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 29, 2024

Hindustan Times
Marathi

पती-पत्नीमधील वैयक्तिक बाबी बाहेरील लोकांसोबत शेअर करू नयेत

नवरा-बायकोच्या नात्यात एकाने दुस-याची बरोबरी करू नये.

पैशाची उधळपट्टी करू नये. हे अनेकदा वादाचे कारण बनते. 

पती-पत्नीच्या कुटुंबातील वडीलधारी मंडळीचा आदर केला पाहिजे. 

एकमेकांचा आदर करा. 

पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर करून त्यानुसार वागले पाहिजे.

एकमेकांवर कोणत्याही पद्धतीचा कोणत्याही गोष्टीसाठी दबाव आणू नका. जे आहे त्यात आनंदी राहायला शिका.

रुद्राक्षाचे फायदे