हुबेहूब आलिया भट्टची कॉपी आहे ‘ही’ अभिनेत्री!
By
Harshada Bhirvandekar
Jul 05, 2024
Hindustan Times
Marathi
असे म्हटले जाते की जगात सात लोक एकसारखेच दिसतात. बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जी हुबेहू आलिया भट्ट सारखीच दिसते.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सेलेस्टी बैरागी आहे. तिने ‘उडती का नाम रज्जो’ या शोमध्ये काम केले आहे.
अभिनेत्री असण्याबरोबरच सेलेस्टी सोशल मीडिया इन्फ़्लुएन्सर देखील आहे.
सोशल मीडियावर सेलेस्टीचे अनेक फोटो आहेत, ज्यात ती अगदीच आलिया भट्ट सारखी दिसते.
अनेक वेळा सेलेस्टीचे फोटो पाहून चाहतेही फसतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यामागे हे देखील एक मोठे कारण आहे.
सेलेस्टीच्या सौंदर्य आणि निरागसपणाचे चाहते देखील दिवाने आहेत. तिच्या प्रत्येक लूकवर भरपूर कमेंट्स येत असतात.
या शिवाय स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीतही सेलेस्टी अव्वल आहे. ती प्रत्येक लूकमध्ये खूप सुंदर दिसते.
तिचा वेस्टर्न लूक असो किंवा पारंपारिक सेलेस्टी प्रत्येक लूकमध्ये खूप गोड दिसते.
'या' आहेत जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वे!
पुढील स्टोरी क्लिक करा