तेजश्री प्रधानच्या दुसऱ्या लग्नात ‘ही’ गोष्ट ठरतेय अडथळा!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 27, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय नावांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान.

Photo: Instagram

तिने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Photo: Instagram

नऊ वर्षांपूर्वी तेजश्रीने ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील अभिनेता शशांक केतकरशी लग्न केले होते.

Photo: Instagram

प्रेक्षकांना तेजश्री आणि शशांकची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जशी आवडत होती, तशी ऑफस्क्रीन देखील आवडत होती. 

Photo: Instagram

मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. घटस्फोटाच्या १० वर्षांनंतर तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Photo: Instagram

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला पुन्हा लग्न करायचं आहे. पण, आता तिला स्थळंच येत नाहीयेत.

Photo: Instagram

तेजश्री करिअरकडे जास्त लक्ष देते. त्यामुळे नात्याला वेळ देऊ शकत नाही, असे लोकांना वाटते.

Photo: Instagram

अनेक जणांकडून मी माझ्याबाबत अशा पद्धतीची वाक्यही ऐकली आहेत, कदाचित हीच गोष्ट माझ्या लग्नात अडथळा ठरते.

Photo: Instagram

मात्र, मी अशी नाही, मलाही मोठं कुटुंब आणि नातीगोती हवी आहेत, असे तेजश्री प्रधान म्हणाली.

Photo: Instagram

टरबूज खाण्याचे फायदे