कर्करोगासह अनेक समस्या टाळण्यास मदत करते हे फळ!

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 22, 2024

Hindustan Times
Marathi

स्ट्रॉबेरी हे एक शक्तिशाली फळ आहे जे आरोग्य मजबूत करू शकते. 

pixa bay

स्ट्रॉबेरी नियमित खाणे हृदयासाठी फायदेशीर असते. हृदयाच्या समस्या सहज दूर होतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

pixa bay

स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते.

pixa bay

या फळामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म देखील आहेत. रोज स्ट्रॉबेरी खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होतो. स्ट्रॉबेरी नको असलेल्या पेशी तयार होण्यासही प्रतिबंध करते.

pixa bay

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. स्ट्रॉबेरी टाइप २ मधुमेहाचा धोका टाळण्यास मदत करतात.

pixa bay

स्ट्रॉबेरी हे एक शक्तिशाली फळ आहे जे आरोग्य मजबूत करू शकते. हे पोषक तत्वांचे भांडार आहे. हे रोज खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. या फळाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

pixa bay

स्ट्रॉबेरी रक्तातील लिपिड टिकवून ठेवण्यास देखील मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

pixa bay

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा