स्ट्रेस कमी करणारे पदार्थ!

Pexels

By Tejashree Tanaji Gaikwad
May 06, 2023

Hindustan Times
Marathi

सालमन मासा खाल्ल्याने चिंता कमी होते. 

Pexels

कॅमोमाइल- ही एक औषधी वनस्पती आहे. याचा चहा पिल्याने चिंता कमी होते. 

Pexels

हळदीचे सेवन केल्याने चिंता कमी होते. 

Pexels

डार्क चॉकलेटचे छोटे तुकडे खा. यामुळे स्ट्रेस कमी होतो. 

Pexels

 रोज दही खाल्ल्यास चिंता नाहीशी होते. 

Pexels

जर तुम्हाला स्ट्रेस वाटत असेल तर एक कप ग्रीन टी प्या. 

Pexels

बदामात मूड वाढवणारे गुणधर्म असतात. याने स्ट्रेसही कमी होतो. 

Pexels

उकडलेले अंडही स्ट्रेस कमी करण्यास मदत करते. 

Pexels

सई ताम्हणकरच्या क्लासिक अदा!