सोन्यापेक्षाही महाग आहे 'या' रक्तगटाच्या एका थेंबाची किंमत
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 05, 2024
Hindustan Times
Marathi
माणसाच्या शरीरात आढळणाऱ्या रक्ताचे विविध गट असतात.
ए, बी, एबी, बी पोझिटीव्ह, ओ, ओ पोझोटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह असे प्रामुख्याने ८ रक्त गट आहेत.
मात्र, या पेक्षाही एक दुर्मिळ रक्तगट आहेत या बद्दल अनेकांना माहिती नाही. या रक्तगटाला गोल्डन रक्त गट म्हटलं जातं.
आरएच नल असे या रक्तगटाचे नाव आहे. हा रक्त गट अशा व्यक्तिमध्ये आढळतो ज्यात आरएच पेशी नसतात.
एका संशोधनानुसार असे आढळले की जगात केवळ ४५ लोकांचा हा रक्तगट आहे.
या रक्तगटाचे वैशिष्ट्य असे आहे की, हा रक्तगटाचे रक्त कोणत्याही व्यक्तीला दिले जाऊ शकते. त्यामुळे या रक्तगटाची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे.
तर ज्या व्यक्तिचा रक्तगट आरएच रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला केवळ हा रक्तगट असलेल्या व्यक्तिचेच रक्त दिलेलं चालतं.
१०६० मध्ये या रक्तगटाचा शोध लावण्यात आला होता. या रक्तगतात एक खास प्रोटीन असतं. याची वर्गवारी पोझिटीव्ह किंवा निगेटिव्ह अशी केली जाते.
आरएच रक्त गटात एंटिजन आढळत नाही. त्यामुळे या रक्तगटाचे नागरिक एनिमीयाने ग्रस्त असतात.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा