नैराश्यावर मात करण्यासाठी करा 'या' गोष्टी

By Hiral Shriram Gawande
Sep 03, 2024

Hindustan Times
Marathi

१० मिनिटांचे ब्रिस्क वॉक किंवा व्यायाम केल्याने नैराश्य दूर होण्यास मदत होऊ शकते.

६ ते ८ तासांची झोप घ्या. यावेळी मोबाईल फोन वापरू नका. असे केल्याने नैराश्य कमी होईल.

रोज सकाळी ध्यान केल्याने नैराश्य दूर होईल मदत होते.

कामात व्यस्त राहा आणि अनावश्यक विचारांपासून दूर राहा. यामुळे नैराश्य कमी होऊ शकते

सकारात्मक मित्रांना भेटा आणि तुम्ही कंफर्टेबल असलेल्या मित्रांशी बोलण्याने नैराश्य कमी होऊ शकते.

निसर्गात फिरणे किंवा पिकनिकला जाणे यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते.

दररोज कामातून वेळ काढून किंवा ते केल्यानंतर तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!