मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी या गोष्टी करा
By
Hiral Shriram Gawande
Feb 01, 2024
Hindustan Times
Marathi
लहान कथा सांगून मुलांमध्ये अधिक जाणून घेण्यासाठीची उत्सुकता वाढवली पाहिजे
पुस्तके वाचण्याची सवय लावली पाहिजे
आपण जे वाचतो त्याचा विचार, चिकित्सा करायलाही शिकवले पाहिजे
मुलांनी कोणतीही क्रिया स्वतः करावी
मुलांना कविता, कथा, निबंध लिहिण्यास प्रवृत्त करावे
मुलांना योगासन आणि ब्रीदिंग एक्सरसाइज शिकवले पाहिजेत
मुलांचे निरोगी संगोपन करणे खूप महत्वाचे आहे
गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.
गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!
Unsplash
पुढील स्टोरी क्लिक करा