दाढी मिशी वाढवण्यासाठी करा या गोष्टी

By Hiral Shriram Gawande
Jan 03, 2024

Hindustan Times
Marathi

केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन बी आवश्यक आहे. हे मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि एवोकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात असते.

व्हिटॅमिन ए केसांच्या वाढीस मदत करते. गाजर, ब्रोकोली आणि पालेभाज्यांमध्ये हे भरपूर प्रमाणात असते.

बीन्स, नट्स आणि पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे खाल्ल्याने दाढी वाढण्यास मदत होते.

प्रक्रिया केलेले मांस, जास्त साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट टाळल्याने तुमच्या मिश्या चांगल्या वाढण्यास मदत होईल. 

जर शरीर हायड्रेटेड ठेवले तर तुमच्या दाढी आणि मिशा चांगल्या वाढतील. त्यामुळे भरपूर पाणी प्या. 

ध्यान, ब्रीदिंग एक्सरसाइज आणि योगा केल्याने तणाव कमी होतो आणि केसांची ग्रोथ वाढते.

दररोज ८-१० तासांची शांत झोप आणि पुरेसा व्यायाम यामुळे दाढी आणि मिशी चांगली वाढण्यास मदत होईल. 

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay